Top News

भाजपकडून मराठा समाजाची टोलवाटोलवी; शिवसेना खासदाराचा हल्लाबोल

नवी दिल्ली | भाजप सरकार न्यायालयाची ढाल करून मराठा समाजाची टोलवाटोलवी करतंय, असा आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राज्यसभेत केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाने शांततेने मोर्चे काढले, सगळ्या जगाने त्यांची दखल घेतली. मात्र मराठा समाजाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असंही ते म्हणाले.

दरम्यान, मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवा अन्यथा आम्ही जलसमाधी घेणार असं लेखी पत्र प्रशासनाला दिलं होतं, मात्र प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या–

-उद्या मुंबई बंद; मराठा क्रांती मोर्चाची घोषणा

-मराठा आमदारांविरोधात तीव्र संताप; श्रद्धांजलीचे फोटो व्हायरल

-महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा ‘तो’ जुना फोटो व्हायरल

-मराठा आंदोलनाला दिशा देण्यासाठी पुण्यात बैठक सुरू

-आणखी एका मराठा तरुणाची कोरड्या नदीपात्रात उडी 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या