बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ओबीसी आरक्षणावर काँग्रेसची नेमकी भूमिका काय?, नाना पटोले म्हणतात… ; पाहा व्हिडीओ

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून ओबीसी आरक्षणावरून राजकारण तापलेलं दिसत आहे. भाजपने ओबीसी आरक्षणासाठी राज्यभरात आदोलंन केलं. आता राष्ट्रवादीने देखील ओबीसी आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला टोले लगावले आहेत. नाना पटोले नेमकं काय म्हणाले पाहुया या व्हिडीओमध्ये

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

काश्मिर प्रश्नाबाबत तालिबानचा यु-टर्न; आता म्हणतात…

‘जो चेहरा नेहमी हसताना पाहिला तोच चेहरा आज…’, शेहनाजला पाहून ‘या’ अभिनेत्याची भावूक पोस्ट

केंद्र सरकारचा पीएफ खातेधारकांना दणका! घेतला ‘हा’ मोठा निर्णय

अमेरिकेला ‘इडा’ चक्रीवादळाचा मोठा फटका; पाहा मन हेलावून टाकणारा व्हिडीओ

उद्धटपणा भोवला! राणू मंडलवर पुन्हा आली रस्त्यावर गाण्याची वेळ, पाहा ‘हा’ व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More