देश

निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्येच बिनसलं; मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी

जयपूर | राजस्थानमध्ये विधानसभेची निवडणूक तोंडावर असतानाच सत्ताधारी भाजपमध्ये नाराजीचे सुर उमटत आहेत. मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या विरोधातच कार्यकर्त्यांनीच मोहीम सुरू केली आहे. 

झालवाडमध्ये वसुंधरा राजे यांच्याविरोधात प्रदीप शर्मा यांच्या नेतृत्वात ‘वसुंधरा राजे झालवाड छोडो’ अशी मोहिम सुरू केली आहे. त्याअंतर्गत मोर्चाही काढण्यात आला. त्यात ‘मुख्यमंत्री परत जा’ अशा घोषणाही देण्यात आल्या. 

दरम्यान, वसुंधरा राजे झालवाडचे प्रतिनिधीत्त्व गेल्या 30 वर्षांपासून करत आहेत. या काळात त्यांनी आमदार, खासदार आणि मुख्यमंत्री ही पदं भुषवली. मात्र तरीही झालवाडचा विकास झाला नाही. सर्वसामान्य लोकांसाठी त्यांनी काहीच केलं नाही, असे आरोप प्रदिप शर्मा यांनी केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-मुख्यमंत्र्यांनी चक्क गुडघाभर चिखलात उतरून लावला भात!

-धनगर आरक्षणासाठी आणखी एका तरूणाची आत्महत्या!

-शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कुटुंबातील प्रत्येकाला दीड लाखाची कर्जमाफी!

-जन-धन योजनेच्या खातेदारांना 15 ऑगस्टला मिळू शकते मोदींकडून भेट

-मराठवाड्यात तब्बल 5 हजार मराठा मोर्चेकऱ्यांवर गुन्हे दाखल!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या