महाराष्ट्र मुंबई

भाजपवाल्यांनी श्रीरामप्रभूंचा अपमान केलाय- शिवसेना

मुंबई | देशातील कायदा-सुव्यवस्था त्या सोबतच वाढणाऱ्या बलात्काराच्या घटना आणि त्यावर भाजप नेत्यांची बेताल वक्तव्ये, यावर शिवसेनेनं भाजपचा समाचार घेतला आहे. शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीका केली आहे.

देशात रामराज्य आणायची भाषा ‘भाजप’ मंडळी करीत असतात. हे रामराज्य कसे असेल याचा खुलासा आता झाला आहे. अयोध्येतील राममंदिर उभे राहू शकले नाही, ते कधी उभे राहील ते ‘रामराज्य’वाल्यांनाही सांगता येणार नाही, असा चिमटाही अग्रलेखातून काढला आहे. 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या