Top News मुंबई

आंदोलनादरम्यान मुंबई पोलिसांनी किरीट सोमय्या यांना घेतलं ताब्यात

मुंबई | गटारात पडून महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आंदोलन छेडलं होतं. या आंदोलनादरम्यान मुंबई पोलिसांनी किरीट सोमय्या यांना ताब्यात घेतलंय.

आंदोलन करत असताना सोमय्या यांची पोलिसांसोबत त्यांची बाचाबाचीदेखील झाली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं असून घाटकोपर पोलीस ठाण्यात नेलंय.

या घटनेच्या 12 दिवसांनंतर देखील या प्रकरणाचा एफआयआर दाखल केला नसल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. या महिलेच्या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे अशी त्यांनी मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

पुण्यात ओढ्याला आलेल्या पुरामध्ये चार तरुण वाहून गेले!

 “राज्यपाल पदावरील व्यक्तीने कसं वागू नये ते भगतसिंह कोश्यारी यांनी दाखवून दिलंय”

 ’15 वर्षे काय मटार सोलत होतात काय?’; राबडी देवींचा मोदींना टोला

 “..त्यावेळी भाजप तिथे आला अन् म्हणाला, हे मी करतो तोपर्यंत तुम्ही ड्रीम 11 वर टीम बनवा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या