Top News महाराष्ट्र मुंबई

भाजपच्या नगराध्यक्षाला 5 कोटींच्या घोटाळा प्रकरणात अटक

बीड | माजलगाव नगरपालिकेत विविध विकास कामांंमध्ये पाच कोटींपेक्षा अधिक रकमेचा अपहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात भाजपच्या दोन मुख्यधिकाऱ्यांसह भाजपचे नगराध्य सहाल चाऊस यांचेही नाव आहे. या प्रकरणाचा सर्व तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे होता.

नगरपालिकेत कोट्यवधीच्या अपहार प्रकरणी काही दिवसांपूर्वी तत्कालीन दोन मुख्याधिकाऱ्यांविरोधात 420 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही अधिकारी फरार झाले होते.

पाोलिसांनी या गुन्ह्या प्रकरणी आज स्थानिक गुन्हे शाखा आणि आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना अटक करून माजलगावचे नगराध्यक्ष सहाल चाऊस यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. आज सहाल चाऊस यांना अटक करून न्यायालया समोर हजर करण्यात आलं आहे.

दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखा आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई करत आरोपींना अटक केली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“कोण अमृता फडणवीस?, त्यांच्यापेक्षा आमच्या आमदाराची बायको जास्त काम करते”

विनायक राऊत म्हणजे कोकणातला कोरोना व्हायरस- निलेश राणे

महत्वाच्या बातम्या-

पत्नीच्या हत्येप्रकरणी पती गेला तुरुंगात; 7 वर्षांनंतर पत्नी सापडली प्रियकरासोबत

सामनात आलेल्या ‘त्या’ दोन बातम्या अन् भाजपकडून मुख्यमंत्र्यांची कोंडी

विनायक राऊत म्हणजे कोकणातला कोरोना व्हायरस- निलेश राणे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या