महाराष्ट्र मुंबई

जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी वाढल्या; निलंबन करण्याची मागणी

ठाणे | राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढल्या आहेत. संतपरंपरेचा अवमान केल्याप्रकरणी त्यांचं निलंबन करावं, अशी मागणी भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने पत्राद्वारे विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आली आहे.

जितेंद्र आव्हाडांनी स्वत:च्या फेसबुक अकाऊंटवरुन लाईव्ह केलं होतं. त्यामध्ये त्यांनी संतांचा अवमान केला आहे, असा आरोप आध्यात्मिक समन्वय आघाडीने केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्राची सांस्कृतीक आणि आध्यात्मिक अस्मिता लक्षात घेऊन जितेंद्र आव्हाड यांचे त्वरीत निलंबन करावं तसंच त्यांना जाहीर माफी मागण्याचे आदेश द्यावेत, असंही पत्रात लिहिण्यात आलं आहे.

नेमकं काय म्हटलंय पत्रात?

महत्त्वाच्या बातम्या–

-…अखेर अमित राज ठाकरेंच्या राजकारण प्रवेशाचा मुहूर्त ठरला?

-संजय राऊतांचा अमित शहांना चिमटा; चाणक्य असंही म्हणाला होता…

-मनसेचं आता ‘मिशन मराठवाडा’; औरंगाबादमध्ये मेळाव्याचं आयोजन

-धक्कादायक!!! ‘बिग बॉस मराठी’मधून अभिनेत्री रेशम टिपणीस बाहेर???

-उद्धव ठाकरेंचे आदेश झुगारुन 6 आमदारांची बैठकीला दांडी?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या