नाशिक महाराष्ट्र

भाजपला मोठा धक्का; 5 नेते राष्ट्रवादीत जाणार?

नाशिक | भाजपचे 5 प्रमुख पदाधिकारी पक्षाला रामराम ठोकणार आहेत. येत्या 1 अाॅगस्टला हे सर्व पदाधिकारी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष अजिंक्‍य गिते यांच्यासह बाळा निगळ, निवृत्ती इंगोले, जय कोतवाल, धनाजी लगड, आकाश तेजाळे हे प्रमुख पदाधिकारी आणि त्यांच्या समर्थकांची नुकतीच बैठक झाली. त्या बैठकीत हा निर्णय घेतल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

भाजपचे प्रमुख पदाधिकारी पक्षाला रामराम ठोकणार असल्याने राजकीयदृष्ट्या हा पक्षप्रवेश चर्चेचा विषय ठरला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या –

-सतीश चव्हाणांना मी अजिबात महत्व देत नाही- चंद्रकांत खैरे

-जाहिरातबाजी करुन वातावरण फिल गुड करण्यात सरकार मश्गुल- जयंत पाटील

-विधान परिषदेच्या सर्व जागा बिनविरोध होणार?

-अखेर शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

-नागपूर अधिवेशनात भिडेंच्या शेतातील आंब्यांचा बोलबाला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या