Top News महाराष्ट्र मुंबई

‘चीनचं राहुद्या आधी महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांना बाहेर काढुन दाखवा’; भाजप नेत्याचा गांधींना टोला

मुंबई |  आमची सत्ता आली तर आम्ही चीनला 15 मिनिटात बाहेर फेकू, असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. याच वक्तव्याचा धागा पकडत भाजप नेते निलेश राणे यांनी गांधीवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी म्हणतात आमची सत्ता असती तर 15 मिनिटात चीनला बाहेर फेकले असत. चीन चं राहू द्या तुमची सत्ता महाराष्ट्रात आहे, आधी एक काम करा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला घराच्या बाहेर काढून दाखवा, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, निलेश राणेंच्या या टीकेवर महाराष्ट्र काँग्रेसतर्फे काय प्रत्युत्तर येत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

सुनेच्या विनयभंगाप्रकरणी भाजप नेत्याला अटक

राज्य सरकारला अमर, अकबर, अँथनीची उपमा देत टीका करणाऱ्या दानवेंना अनिल देशमुखांचं प्रत्युत्तर

खडसेंनी राष्ट्रवादीत जाण्यापेक्षा आरपीआयमध्ये यावं आपण आपलं सरकार आणूया- रामदास आठवले

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार का?, शरद पवार म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या