देश

“काँग्रेसकडं चेहरा नाही, त्यामुळेच ‘चाॅकलेट’ चेहरे पुढं केले जात आहेत”

नवी दिल्ली | काँग्रेसकडं कोणताचं चेहरा उरलेला नाही, त्यामुळे आता चाॅकलेट चेहरे समोर आणले जात आहेत, अशी टीका भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी केली आहे. ते ऐका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

प्रियांका गांधी यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केल्यावरुन विजयवर्गीय यांनी ही टीका केली आहे.

चेहरा नसल्यानेच कधी सलमान खान काँग्रेसकडून लढणार असं बोललं जातं तर कधी करिना कपूरच्या नावाची चर्चा होते, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काँग्रेसने प्रियांकांना आमचा हुकमी एक्का असं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘डोकं शांत ठेवा’ शरद पवारांचा उदयनराजेंना सल्ला!

-…तर राम मंदिराचा प्रश्न आम्ही 24 तासात निकाली काढू- योगी

-हॅकरच्या निमित्ताने एकनाथ खडसेंची पुन्हा अस्वस्थता; भाजपला केला नवा सवाल

सपना चौधरीचा पुन्हा युट्युबवर धुमाकूळ; पाहा सपनाचं नविन गाणं

शिवसेना-भाजपला धक्का देण्याच्या तयारीत; ‘या’साठी बोलावली बैठक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या