देश

भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या!

लखनऊ | भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, उत्तर प्रदेशच्या बहराईच जिल्ह्यातील रुपईडीहा भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. विरेंद्र मिश्रा असं या भाजप नेत्याचं नाव आहे.

भाजप नेत्याचा पुतण्या प्रवेश कुमार मिश्राने ही हत्या केली आहे.  पैशांच्या देवाण-घेवाणीच्या प्रकरणातून हत्या केल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलंय.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रवेश कुमारला अटक केली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या–

-…तर सरकारला गंभीर परिणामाला सामोरं जावं लागेल; धनगर समाजाचा इशारा

-प्रत्येक वेळी हिंदूंच्याच सणांना आडकाठी का?; राज ठाकरेंचा सवाल

-मराठा आरक्षणाबाबत शिवसेना नौटंकी करत आहे- नीतेश राणे

-मराठा मोर्चेकरी आक्रमक; पोलिस उपायुक्ताच्या गाडीवर दगडफेक

-चंद्रकांत पाटलांच्या बेताल वक्तव्यामुळे मराठा आंदोलन चिघळलं- राजू शेट्टी

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या