Top News कोरोना राजकारण

माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांना कोरोनाची लागण

भोपाळ | मध्य प्रदेशाच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांना कोरोनाची लागण झाली आहे. भाजप नेत्या उमा भारती यांनी स्वतः ट्विटरद्वारे याची माहिती दिली आहे.

उमा भारती म्हणाल्या, पहाड यात्रेच्या शेवटच्या दिवशी मी कोरोना टेस्ट केली. मला तीन दिवसांपासून तापही येत होता. सर्व नियमांचं पालन केलं असतानाही माझा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

सध्या मी हरिद्वार आणि ऋषिकेश दरम्यान असलेल्या वंदे मातरम कुंजमध्ये क्वारंटाइन झाले आहे. चार दिवसांनी पु्न्हा टेस्ट करणार असल्याचं उमा भारती यांनी सांगितलंय.

महत्वाच्या बातम्या-

कोलकाताने केला विजयाचा श्रीगणेशा!; हैदराबादवर 7 गडी राखून केली मात

…तर ‘कपल’चा ‘खपल’ चॅलेंज हाईल- पुणे पोलीस

सुशांत सिंह राजपूतसोबत रिलेशनशीपमध्ये होते- सारा अली खान

‘अशा कलाकारांना निर्मात्यांनी चित्रपट देऊ नयेत अन्यथा…’; रामदास आठवलेंचा इशारा

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या