बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘फडणवीसांना ट्रोल करणाऱ्यांना आवरा’; भाजपची पोलीस आयुक्तांकडे मागणी

 मुंबई | राज्यभरात पोलिसांवर होणारे हल्ले रोखा तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोशल मीडियातून खालच्या भाषेत होणारं ट्रोलिंग रोखावं, अशी मागणी भाजप नेत्यांनी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडे केली.

विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार मंगलप्रभात लोढा मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन दोन मागण्या केल्या आहेत.

सोशल मीडियावरील ट्रोलर्सविरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल केलं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची भेट घेतली.

दरम्यान, ट्रोलर्सना जरब बसावी आणि खालच्या भाषेत कमेंट करणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी भाजप नेत्यांची आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

इरफान गेला पण कुटुंबाची सोय करून गेला; कुटुंबियांसाठी ठेवली इतक्या कोटींची संपत्ती!

लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलात?, गावी जायचंय, दुसऱ्या राज्यात जायचंय?… वाचा काय आहे प्रक्रिया?

महत्वाच्या बातम्या-

‘…म्हणून आम्ही सरकार वाचवू शकलो नाही’; कमलनाथांनी केला मोठा खुलासा

सर्व अफवा फेटाळून लावत किम जोंग उनची दणक्यात एण्ट्री; सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल

आपलं अपयश झाकण्यासाठी छात्या बडवण्याचा कार्यक्रम सुरु- देवेंद्र फडणवीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More