औरंगाबाद | भाजपला दुसऱ्यांची मुलं कडेवर घेऊन फिरण्याची हौस आहे, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर बोचरी टीका केली आहे. ते औरंगाबादमधील सभेत बोलत होते.
त्रिपुरात भाजपचा विजय हा काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना पक्षात घेतल्याने झाला आहे. परंतु संघाने घेतलेल्या 40 वर्षांच्या मेहनतीमुळे विजय शक्य झाल्याचा दावा भाजप करते, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, सत्ताधाऱ्यांना लोक विटलेली असून जनता त्यांना पर्याय शोधत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-पोलिसांनी आतताईपणा केला तर जनावरांच्या अटकेची भूमिका घ्या!
-ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल- राजू शेट्टी
-काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट; म्हणे काँग्रेसला नक्षलवाद्यांचा पाठिंबा!
-मराठा आरक्षणावर चर्चेचा प्रस्ताव फेटाळला; विधानसभेत प्रचंड गदारोळ
-कुत्र्यापाठोपाठ आता गायींच्या गळ्यातही सदाभाऊंच्या नावाच्या पाट्या!