भाजपच्या पहिल्या यादीत पुणे लोकसभा ‘वेटिंग’वरच!

नवी दिल्ली |  भाजपने आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेत देशभरातील सुमारे 182 उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. त्यात महाराष्ट्रातील 16 नावे आहेत.

ज्या पुणे लोकसभा मतदारसंघाची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लागून होती. ती उत्सुकता अजून देखील कायम राहणार आहे. कारण पुणे लोकसभेची उमेदवारी भाजपने जाहीर केलेली नाही.

पुण्याचे भाजपचे विद्यमान खासदार अनिल शिरोळेंचे तिकीट कापणार अशी चर्चा आहे. या जागेवरून गिरीश बापट लढणार आहेत.

पुण्यातून बापटांना निश्चित तिकीट मिळणार असल्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘या’ लोकसभा मतदारसंघातून लढणार, भाजपने केली घोषणा

“काँग्रेस नेत्यांचं डोकं ठिकाणावर आहे का?”; या उमेदवारीवरुन मोठा वाद

“येणारा आठवडा राजकीय घडामोडींनी गाजणार, निवडणूक ही फक्त औपचारिकता”

भाजपची आज पहिली यादी जाहीर होणार, महाराष्ट्रातून ‘यांची’ नाव असण्याची दाट शक्यता

भाजपचे व्यंगचित्रातून पवार घराण्यावर बोचरे वार