मुंबई | पाच राज्यातील निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने नेत्यांचे मूल्यमापन केले आहे. यात महाराष्ट्रातील अकरा खासदारांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे नसल्याचं समजत आहे. यात किरीट सोमय्या आणि पूनम महाजन यांचाही समावेश आहे.
किरीट सोमय्या आणि पूनम महाजन यांची निराशाजनक कामगिरी बघता त्यांचं तिकीट कापलं जाणार अशा चर्चा ‘त्यांच्या’ मतदार संंघात रंगू रंगल्या आहेत.
पक्षनेतृत्व किरीट सोमय्या आणि पूनम महाजन यांच्या कामगिरीवर नाराज असल्याचीही माहिती मिळत आहे.
दरम्यान, खान्देशमध्येही जळगावचे विद्यमान खासदार ए.टी.नाना पाटील ,नंदूरबारच्या खासदार हिना गावित यांचाही डेंजर झोनमध्ये समावेेश असल्याचं कळतंय.
-महत्वाच्या बातम्या-
–पुणतांब्यात अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या मुलीने रुग्णालयातही अन्न नाकारलं
-पोलिसांवर हल्ला करा, मारुन टाका; भाजप नेत्याचं धक्कादायक वक्तव्य
-‘छत्रपती शासन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, उदयनराजेंच्या हस्ते पोस्टर प्रदर्शित
-पंतप्रधानांचं भाषण 1 तासाचं त्यावर काँग्रेस अध्यक्षांची प्रतिक्रिया 1 मिनिटांची!
–वाजंत्र्याच्या पोराने केली UPSC ची परीक्षा क्रॅक!!