देश

आगामी निवडणुकीत भाजपच्या शंभर खासदारांचा पत्ता कट?

नवी दिल्ली | आगामी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या शंभरापेक्षा जास्त खासदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता असल्याचं भाजपकडून समजतंय. यात केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश असेल.

अचूक उमेदवारांची निवड करण्यासाठी भाजपकडून खासदारांचे रिपोर्ट कार्ड तयार करण्यात येत आहे. पक्षातील संघटन मंत्र्यांनी आपापल्या राज्यातील खासदारांचं काम आणि लोकप्रियता पाहून सगळ्या कामकाजाचा अहवाल मुख्यालयाकडे पाठवण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, खासदाराचे काम आणि लोकांचे मत हे उमेदवारीचं मुख्य आधार आहे, असंही सुत्राचं म्हणणं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-रविंद्र मराठेंच्या कारवाईमागे मुख्यमंत्र्यांचाच हात- राज ठाकरे

-शरद पवार पुणे पोलिसांवर भडकले…

-आगामी निवडणुकीत राज ठाकरे आणि बच्चू कडू करणार एकत्र प्रहार?

-काँग्रेसचे नेते आणीबाणीबद्दल ‘ब्र’ ही काढत नाहीत!

-डीएस कुलकर्णी नंतर मुलगा शिरीष कुलकर्णीला अटक!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या