बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ज्योतिरादित्य शिंदेंना भाजपत काय मिळणार?, हे पाच आहेत पर्याय

 नवी दिल्ली | काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसच्या सर्व पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला आहे.

ज्योतिरादित्य शिंदे हे भाजपत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र भाजपत प्रवेश केल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांना नेमकं काय मिळणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. सध्या त्यांच्याकडे पाच पर्याय असल्याचं कळतंय.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते. तसेच त्यांना केंद्रात मंत्रिपदही दिलं जाण्याची शक्याता आहे.

दरम्यान, भाजपकडून मध्ये प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याचा पर्याय देखील ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे आहे. मात्र त्यांच्यासमोर शिवराजसिंह चौहान यांचं आव्हान असणार आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

कोरोनामुळे पुण्यातील आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’च्या सूचना!

आता गणेश नाईकांचा छा… छैया बघायला तयार राहा- जितेंद्र आव्हाड

महत्वाच्या बातम्या-

“मध्य प्रदेशमधील आमचं सरकार वाचेल असं वाटत नाही”

…म्हणून मुकेश अंबानींनी श्रीमंतांच्या यादीतील अव्वल स्थान गमावलं

कोरोनामुळे अजित पवारांच्या कार्यक्रमापूर्वी औषध फवारणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More