Top News

भाजप महापौरांनी घेतला राज ठाकरे यांचा पाया पडून आशीर्वाद!

पुणे | पिंपरी चिंचवडचे नवनिर्वाचित महापौर राहुल जाधव यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा पाया पडून आशीर्वाद घेतला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला.

राज ठाकरे पुण्यातील एका जिमच्या उदघाटनासाठी आले होते. त्यावेळी राहुल जाधव राज ठाकरेंसमोर नसमस्तक झाले आणि राज ठाकरेंवरील प्रेम व्यक्त केलं. यावेळी राज ठाकरेंनी जाधवांना शुभेच्छा देत काही मदत लागली तर सांगा असं सांगितलं.

दरम्यान, राहुल जाधव यांनी आपल्या राजकारणाची सुरवात मनसेमधून केली होती. तसंच महापौर झाल्यानंतर राज ठाकरेंनी संधी दिल्यामुळेच मी महापौर होऊ शकलो, असंही त्यांनी सांगितलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

-राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी केला वाहतूक नियमभंग; दंडही भरला नाही!

-सैनिकांच्या हौतात्म्याची तरी जुमलेबाजी करू नका- शिवसेना

-हिंसा करणाऱ्यांशी आमचा काही संबंध नाही- मराठा मोर्चा समन्वयक

-सनातनशी संबंधित असलेल्या वैभव राऊतच्या घरी धाड; 8 देशी बॉम्ब जप्त

-श्रीरामानेही सीतेला सोडले होते; तिहेरी तलाकवर हुसेन दलवाईंचं वक्तव्य

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या