…तर पुढच्या जन्मी घरोघरी जाऊन टाळ्या वाजवाव्या लागतील; भाजप मंत्र्याची मुक्ताफळं

भोपाळ | जर गुरुंच्या समोर टाळ्या वाजवल्या नाहीत तर पुढच्या जन्मी घरोघरी जाऊन टाळ्या वाजवाव्या लागतील, असं वादग्रस्त वक्तव्य मध्य प्रदेशचे शिक्षण मंत्री कुंवर विजय शाह यांनी केलं आहे. ते शिक्षक दिनानिमित्तच्या कार्यक्रमात बोलत होते. 

आमचे सहकारी टाळ्या वाजवण्याऐवजी टाळ्या वाजवण्याचं नाटक करतात. गुरू देवापेक्षा मोठा असतो, त्यामुळे गुरूचा सन्मान करा. गुरूंसाठी टाळ्या वाजवल्या नाहीत तर पुढच्या जन्मी घरोघरी जाऊन टाळ्या वाजवाव्या लागतील, असं कुंवर विजय शाह यांनी केलं.

दरम्यान, कुंवर विजय शाह यांनी हे वक्तव्य करून नवीन वाद ओढावून घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-कोणत्याही पक्षानं राम कदमांना उमेदवारी देऊ नये- उद्धव ठाकरे

-अंगावर शहारे आणणारा ‘लव्ह सोनिया’चा ट्रेलर, एकदा पहाच…

-आता माझे वय झाले आहे, मी निवडणूक लढवणार नाही- शरद पवार

-शरद पवारांनी वाचली प्रेम कविता आणि सभागृहात एकच हशा…

-इंदिरा गांधींनी निवडलेले ते सर्व तरुण पुढे मुख्यमंत्री झाले- शरद पवार

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या