वर्षात एखादाच जवान मरतो, नुकसान भरपाई वाढवून देऊ; भाजप मंत्र्याचं बेताल वक्तव्य

चंदीगड | भाजपच्या केंद्रीय मंत्र्यानं भारतीय जवानाबद्दल बेताल वक्तव्य केलं आहे. बीरेंद्र सिंह असं या मंत्र्याचं नाव आहे. हरियाणा येथील एका जाहीर सभेत त्यांनी शहीद सैनिकांसदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 

मी मुख्यमंत्र्यांना सांगून शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना देण्यात येणारी नुकसान भरपाई वाढवण्याचा प्रयत्न करेन. कारण, असेही हरियाणाचा एखादाच सैनिक सीमारेषेवर मारला जातो, असं ते म्हणालेत.

दरम्यान, बीरेंद्र सिंह यांच्या या विधानाविषयी शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-होय, मनसेला सोबत घेण्यासाठी राष्ट्रवादीचा प्रस्ताव आलाय!

-माझ्यामुळेच हर्षवर्धन जाधवांची आमदारकी टिकली; खैरैंचा गौप्यस्फोट

-तुम्ही नसता तर काय झालं असतं याची कल्पनाच करु शकत नाही- जयंत पाटील

-साखर कारखाने राजकारणाचे अड्डे बनलेत- सदाभाऊ खोत

-शरद पवार मराठवाड्यात दाखल; निवडणुकांचं फुंकणार रणशिंग?

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या