Top News महाराष्ट्र मुंबई

‘अनिल देशमुख महाविकासआघाडी नावाच्या सर्कशीतले जोकर’; भाजप आमदाराची जहरी टीका

मुंबई | अभिनेता सुशात सिंह राजपूतची आत्महच्या असल्याचं एम्सने दिलेल्या अहवालात स्पष्ट झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्राची बदमानी करणाऱ्यांनी माफी मागावी, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं होतं. याचाच धागा पकडत भाजप आमदार अतुल भातखळकरांनी देशमुखांवर निशाणा साधला आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख हे राज्यात सुरू असलेल्या महाविकासआघाडी नावाच्या सर्कशीतले जोकर असल्याचं भातखळकरांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपवर केलेले फोन टॅपिंगचे आरोप सिद्ध करू शकले नाहीत. सुशांतप्रकरणी त्यांनी बोगस अकाउंटचा आरोप केला आहे. आरोप सिद्ध करा नाही तर जनतेची माफी मागून तोंड काळे करा, असंही भातखळकरांनी यांनी म्हटलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

देश कसा चालवतात हे नरेंद्र मोदींना ठाऊक नाही- राहुल गांधी

“महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंच्या प्रचाराला फडणवीस जाणार का?”

रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज तिसऱ्यांदा फेटाळला, न्यायालयीन कोठडीत वाढ

अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू नजीब ताराकईचं निधन!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या