महाराष्ट्र मुंबई

“पवारांना ‘हे’ झेपणार नाही कारण ते कोलांट्या मारण्याइतकं सोपं नाही”

मुंबई | मराठा आरक्षणाबाबत भाजप कटिबद्ध आहेच. आम्ही शर्थीने प्रयत्न करू. पवारांना हे झेपणारही नाही. कारण ते कोलांट्या मारण्याइतकं सोपे नाही, असं भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. पवारांच्या वक्तव्यावर भातखळकारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपकडून खासदार झालेल्या दोन्ही खासदारांनी भाजपच्या केंद्र सरकारकडून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी सोडवावा, असं आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं होतं.

दरम्यान, मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवत त्यासाठीच्या आंदोलनाचं नेतृत्वही दोन्ही राजेंनी करावं, असंही पवारांनी म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

हाथरस बलात्कार प्रकरणातील आरोपींचा एन्काऊंटर होणार?; ‘या’ भाजप नेत्यानं दिलं संकेत

‘पूर्वनियोजित कट नव्हता मग त्या दिवशी काय काळी जादू झाली होती का?’; औवेसी आक्रमक

Disney कंपनीचा मोठा निर्णय; थीम पार्कमधील ‘एवढ्या’ कर्मचाऱ्यांची कपात करणार

हाथरस सामूहिक बलात्काराची दखल घेत पंतप्रधान मोदींनी योगींना फोन करत दिला ‘हा’ आदेश

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या