बंगळुरू | कर्नाटकमधील भाजप आमदार एस. ए. रामदास यांच्या कार्यालयात एका महिलेनं राडा घातला. मी त्यांच्यावर प्रेम केलं आहे, मी तुला अशी सोडणार नाही, अशा धमक्या ही महिला देत होती.
माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी त्यांना सोडणार नाही. मी चांगल्या घरातील बाई आहे. त्यांच्या प्रेमाखातर त्यांच्या विरोधातील उमेदवारी मागे घेतली होती पण आता ते माझा फोनही उचलत नाही, असंही ही महिला बोलत होती.
दरम्यान, कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात या प्रकरणाच्या मसालेदार चर्चांना उधाण आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-प्रकाश आंबेडकर कुठेही गेले तरी मतदार मात्र भाजपसोबत राहतील!
-काँग्रेसच्या मंत्र्याला आवडेना इनोव्हा; म्हणतो मला फॉर्च्युनरच हवी!
-…तर उद्यापासून तुम्हाला 5 हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो!
-आत्ता सोनं खरेदी केलं तर होऊ शकतो जबरदस्त फायदा!
-2019 मध्ये ‘जुमल्यां’चा स्फोट होणार; शिवसेनेचा पुन्हा भाजपवर हल्लाबोल