जळगाव | भाजप आमदार चंदूभाई पटेल यांच्या कुत्र्याची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. जळगावात सध्या या प्रकाराची चांगलीच चर्चा सुरु आहे.
कुत्रा चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरांनी घराची रेकी केली आणि त्यानंतर पटेल कुटुंबाची नजर चुकून त्यांचा लॅब्राडोर जातीचा कुत्रा चोरला.
लाडक्या कुत्र्याची चोरी झाल्याने पटेल कुटुंबाने याप्रकरणी रामानंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आता पोलीस तपास करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
-पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे शेतकऱ्यांना अच्छे दिन- खासदार अमर साबळे
-शरद पवारांवरुन काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत घमासान
-आधीच्या सरकारला जे जमलं नाही, ते आम्ही करुन दाखवलं- मोदी
-व्हॉट्सअॅपच्या ग्रुप अॅडमिनला जिल्हा प्रशासनाकडे नोंदणी सक्तीची
-विरोधकांनी शरद पवारांपासून सावध रहायला हवं- शिवसेना
Comments are closed.