Top News

भाजप आमदारांना न बोलवण्याची उद्योगमंत्र्यांची पाॅलिसी आहे का?

औरंगाबाद | बैठकीला भाजप आमदारांना न बोलवण्याची उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची पाॅलिसी आहे का? असा प्रश्न आमदार अतुल सावे यांनी उपस्थित केला.

उद्योगमंत्र्यांनी औरंगाबादमध्ये शहरातील उद्योजकांसाठी नवीन औद्योगिक धोरण या विषयावर चर्चासत्र व बैठक घेतली. या बैठकीसाठी शिवसेना वगळता इतर कुठल्याच पक्षाच्या लोकप्रतिनिधींना बोलावण्यात आले नव्हतेे, म्हणून सावेंनी खतं व्यक्त केली.

तसंच उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या उद्योजकांच्या बैठकीत आम्हाला बोलावले नाही, कुठल्याच यंत्रणेकडून आम्हाला या बैठकीची माहिती देण्यात आली नव्हती, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या –

-संधी मिळाली तर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक करु!

-हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी मंत्र्यांना मंत्रालयाची पायरी चढू देऊ नये!

-बाळासाहेबांचं बोट धरून भाजप मोठा झाला-रामदास कदम

-पंकजा मुंडेंना धक्का; जलयुक्तच्या कामात कोट्यावधीचा घोटाळा?

-5 रूपयांच्या पॉपकॉर्नवरून मनसेचा PVR मध्ये राडा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या