महाराष्ट्र मुंबई

भाजप आमदार राम कदम पोलिसांच्या ताब्यात!

मुंबई | तांडव या वेबसीरिज विरोधात आमदार राम कदम यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं. या प्रकरणी घाटकोपर येथील चिराग नगर पोलिसांनी राम कदम यांना ताब्यात घेतलं आहे.

तांडव वेबसीरिजच्या निर्मात्यांविरोधात मुंबई पोलीस कारवाई करण्यास तयार आहेत. मात्र, राज्य सरकार त्यांना रोखत आहेत, असा दावा राम कदम यांनी केला.

तांडव वेबसीरिजमध्ये हिंदू देवतांचा अपमान झाल्याबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. मात्र निर्मात्यांविरोधात अद्याप एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. महाविकास आघाडी सरकार पोलिसांवर दबाव टाकत आहे, असं राम कदम यांनी म्हटलं आहे.

तांडव वेबसीरिजचे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केलं असून, याविरोधात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

“पाटील हा श्रीनिवास पाटलांसारखा रंगेल असावा, पण धनंजय मुंडेंसारखा नसावा”

“ये नया भारत है…घर में घुसकर मारता है”

BCCI ने पेटारा उघडला, भारतीय संघाला ‘इतक्या’ कोटींचा बोनस जाहीर

मी असा तसा खासदार नाही, तर भरपूर खाज असलेला खासदार आहे- उदयनराजे भोसले

मुलीचा धक्कादायक पराभव पण भास्कर पेरे पाटलांना नाही खंत, कारण…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या