बीड महाराष्ट्र

कोरोना रूग्णाच्या संपर्कात आल्याने भाजप आमदार सुरेश धस होम क्वारन्टाईन

बीड |  कोरोना रूग्णाच्या संपर्कात आल्याने भाजप आमदार सुरेश धस यांनी स्वत:ला होम क्वारन्टाईन केलं आहे. फेसबुक पोस्ट करून त्यांनी स्वत: ही माहिती दिली आहे.

कोरोना पाॅजीटीव्ह रुग्नाच्या संपर्कात आल्यामुळे मी स्वत: आज विलगीकरणात (होम क्वारंटाईन) जात आहे, तरी सर्व नागरिकांना पुढील काही दिवस माझी प्रत्यक्ष भेट घेणे टाळावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.

अत्यावश्यक कामासाठी मी मोबाईलवर २४ तास उपलब्ध असेल. माझे सहकारी देखील सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर असतील. आपण देखील आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, घरातच रहा, सुरक्षीत रहा..! आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर असेल, असंही त्यांनी सांगितलं आहे.

दुसरीकडे मुंबईतील भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांना आझ कोरोनाची लागण झाली आहे. उपचारासाठी डॉक्टरांच्या सल्लाने मी रूग्णालयात दाखल होत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

सोनं पार करू शकतं ‘इतक्या’ हजारांचा टप्पा

सुशांत आत्महत्या प्रकरणी अभिनेता वरूण धवनने केली ‘ही’ मागणी

बिहारच्या प्रभारीपदी देवेंद्र फडणवीस हाच योगायोग, धनंजय मुंडेंचा टोला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या