Top News

काँग्रेस पक्ष दहशतवाद्यांना जन्म देतो; भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

लखनऊ | काँग्रेस पक्ष दहशतवाद्यांना जन्म देतो, असं वादग्रस्त विधान उत्तर प्रदेशमधील भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी केलं आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

काँग्रेसला लष्काराचं काही देणं घेणं नाही, त्यांच्याबद्दल मानवाधिकार नाही, फक्त दहशतवाद्यांबद्दलच त्यांना मानवाधिकार आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

काँग्रेसचे नेते काश्मीरबद्दल बोलतात, त्याबद्दल पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करायला हवी, कमीत कमी सोनिया गांधी किंवा राहुल गांधीनी तरी यावर बोलायला हवं, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या–

-देशात केव्हाही आणीबाणी लादली जावू शकते!

-जीएसटी कायदा चुकीचा नाही, हे सांगताना आम्हाला घाम फुटतो!

-मला खात्री आहे, तुम्ही उपाशी रहाल पण मागे हटणार नाहीत!

-गोव्यात या ठिकाणी सेल्फीवर बंदी

-जो बापाला विसरला, तो मतदारांना काय लक्षात ठेवणार?

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या