भाजपला आणखी एक मोठा धक्का; या भाजप खासदारानं दिला राजीनामा!

लखनऊ | लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपला उत्तर प्रदेशमध्ये मोठा धक्का बसला आहे. बहराईचच्या भाजप खासदार सावित्रीबाई फुले यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. 

लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे. तसतसे भाजपला धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे. 

बिहारमधील नेते आणि मोदी सरकारमधील मंत्री उपेंद्र कुशवाह सरकारमधून बाहेर पडण्याच्या तयारीत असून ते काँग्रेससोबत घरोबा करण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, सावित्रीबाई फुले गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज होत्या. त्या सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत होत्या.

महत्वाच्या बातम्या-

-मलाही लग्न करुन सुखी संसार थाटायचा होता, पण… – कतरिना कैफ

-भाजपला मोठा झटका; मोदी सरकारमधील हा मंत्री काँग्रेससोबत जाणार???

-शेतकरी आक्रोश करत आहे, हे राज्य कारभारास लांच्छन- उद्धव ठाकरे

-…म्हणून गायक मिका सिंगला दुबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

-मेगाभरतीला धनगरांचा विरोध; आधी धनगरांना एसटी प्रवर्गाचे दाखले द्या!