महाराष्ट्र सोलापूर

…तर भाजप खासदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार???

सोलापूर | भाजप खासदार शरद बनसोडे यांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळाली नाही तर ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. 

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून खासदार अमर साबळे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्यानं शरद बनसोडे मोहोळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार, अशा चर्चा सुरु आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते लक्ष्मणराव ढोबळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं शरद बनसोडे यांना स्पर्धक निर्माण झाला आहे.

दरम्यान, युती न झाल्यास मोहोळ विधानसभा मतदारसंघात लक्ष्मणराव ढोबळे देखील निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत, अशा चर्चा सुरु आहेत.

महत्वाच्या बातम्या-

“ओबीसी आरक्षणाबाबत सरकारनं गांभीर्याने कार्यवाही करावी”

ऐका मोहम्मद शमीचं इंग्लिश… ऐकून तुम्हीही हसाल!

-…आणि अजित पवारांसमोरच भिडले राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक

-2009 सारखचं राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला दणदणीत यश मिळेल! 

मुंबई बंद पाडणारा लढवय्या माणूस ‘जाॅर्ज फर्नांडीस’ काळाच्या पडद्याआड

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या