विजय मल्ल्या, निरव मोदी परदेशात पळून गेले कारण ‘चौकीदार’ पंतप्रधान आहे- नितीन गडकरी

नवी दिल्ली |  विजय मल्ल्या, निरव मोदी परदेशात पळून गेले कारण ‘चौकीदार’ पंतप्रधान आहे, असं वक्तव्य केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे.

काळा पैसा आता भारतातून कुणीही परदेशात पाठवू शकत नाही एवढे कडक कायदे आम्ही करून ठेवलेले आहेत, असंही गडकरी म्हणाले आहेत.

आम्ही जे वायदे केले होते ते आम्ही पूर्ण केले. भारताच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडतंय, असंही नितीन गडकरी म्हणाले आहेत.

दरम्यान, यावेळी बोलताना गडकरी यांनी गांधी घराण्यावर सडकून टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-सरदार पटेल पहिले पंतप्रधान असते तर देशाचं चित्र वेगळं असतं- नरेंद्र मोदी

-साहित्यिकांनी झुंडशाहीसमोर झुकणं योग्य नाही- अरुणा ढेरे

-सपा आणि बसपाचं जागांचं गणित ठरलं; दोन्ही पक्ष प्रत्येकी 38 जागा लढणार

-पंड्या आणि राहूल ज्या बसमध्ये, त्या बसमध्ये मी बसणार नाही- हरभजन सिंग

-“बोफोर्समुळे काँग्रेसची सत्ता गेली, राफेल घोटाळ्यामुळे भाजपची जाणार”