“सरकार भ्रष्टाचाराशिवाय चालू शकते हे भाजपने दाखवून दिले”

नवी दिल्ली |   काँग्रेसच्या काळात अनेक भ्रष्टाचाराचे मुद्दे बाहेर आले. मात्र, सरकार भ्रष्टाचाराशिवाय चालू शकतं हे भाजपनं सिद्ध केलं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांवर कर्जाचा भार आहे याची कल्पना आहे. मात्र शेतकऱ्यांना सशक्त बनवण्याचे आमचे प्रयत्न आहेत, असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

सरदार वल्लभभाई पटेल हे जर भारताचे पहिले पंतप्रधान असते तर देशाचं चित्र वेगळं असतं, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. 

दरम्यान, राजधानी नवी दिल्ली येथे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचं राष्ट्रीय अधिवेशन चालू आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘हिटमॅन’ रोहीत शर्माचं धमाकेदार शतक

-चौकीदार आता एकालाही सोडणार नाही- नरेंद्र मोदी

-पंड्या- राहूलला ‘कॉफी’ महागात, आगामी विश्वचषक स्पर्धेला मुकणार?

-सरदार पटेल पहिले पंतप्रधान असते तर देशाचं चित्र वेगळं असतं- नरेंद्र मोदी

-साहित्यिकांनी झुंडशाहीसमोर झुकणं योग्य नाही- अरुणा ढेरे