Top News देश

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर दगडफेक

नवी दिल्ली | पश्चिम बंगालमध्ये भाजपध्यक्ष जे. पी. नड्डा आणि भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे.  यासंदर्भात कैलाश विजयवर्गीय यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

पश्चिम बंगालमध्ये कार्यकर्त्यांसाठी भेटण्यासाठी चालले अलताना  त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली आहे. कैलाश विजयवर्गीय यांनी कारमधून प्रवास करत होते त्यावेळी जात असताना निषेध व्यक्त करण्यात येत होता. त्यानंतर अचानक त्यांच्या गाडीवर दगडफेक होते. एक दगड त्यांच्या गाडीमध्ये आलेला व्हिडीओमध्ये दिसत आहे.

बंगाल पोलिसांना जे. पी. नड्डा यांच्या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली होती. पण पुन्हा एकदा बंगाल पोलीस अपयशी ठरली. पोलिसांसमोर तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आणि माझ्या गाडीवर दगडफेक केली असल्याचं कैलाश विजयवर्गीय यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आल्याचा आरोप मदन मित्रा यांनी फेटाळला आहे.

 

थोडक्यात बातम्या-

‘रावसाहेब दानवेंना घरात घुसून मारायला हवं’; बच्चू कडू भडकले

कोरोना लसीबाबत जो बायडन यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

वरूण धवन आणि क्रिती सेनॉननंतर ‘या’ अभिनेत्रीला कोरोनाची लाग

रावसाहेब दानवेंच्या त्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले…

शिर्डीला जाणाऱ्या तृप्ती देसाईंना पोलिसांनी घेतलं ताब्यात

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या