बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अमरावतीत युवासेनेनं पेटवलं भाजप कार्यालय, पाहा व्हिडीओ

अमरावती | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अतिशय खालच्या पातळीची टीका करत कानाखाली वाजवण्याचं वक्तव्य केलं होत. राणेंच्या या वक्तव्यानंतर शिवसेना नेते प्रचंड तापले असून सध्या महाराष्ट्रात शिवसेने विरुद्ध राणे वाद पेटला आहे. अशातच शिवसेना कार्यकर्त्यांनी अमरावती येथे भाजपचं कार्यलय पेटवलं असल्याचं समोर आलं आहे. याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

“राणेंच्या घराला सिंहाची गुहा म्हणणं हा सिंहाचा अपमान”

नारायण राणेंच्या घरासमोर शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी!

…तर नारायण राणेंना अटक होऊ शकते…- असीम सरोदे

उद्धव ठाकरे मोदींना ‘चोर’ म्हणाले, मग त्यांचं काय करायचं?- चंद्रकांत पाटील

“नारायण राणेंना अटक करण्याची तुमच्यात हिंमत नाही”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More