महाराष्ट्र

भाजप- एमआयएममध्ये राडा; एमआयएम कार्यकर्त्यांचा भाजप मंत्र्याच्या गाडीवर हल्ला!

औरंगाबाद | औरंगाबादमध्ये भाजप आणि एमआयएममध्ये चांगलाच वाद पेटला आहे. महापालिकेमध्ये झालेल्या मारहाणीचे पडसाद लगेच उमटले आहेत. एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या संघटनमंत्र्याची गाडी फोडली आहे.

एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना भाजप नगरसेवकांनी सभागृहात मारहाण केली होती. त्यामुळे सय्यद मतीन यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले, त्यांनी भाजप संघटनमंत्री भाऊराव देशमुख यांच्या गाडीची तोडफोड करून चालकाला मारहाण केली आहे.

दरम्यान, या घटनेमुळे औरंगाबादमध्ये तणावाचं वाातावरण आहे, त्यामुळे पोलिसांची मोठी फौज तैनात करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-मेघा धाडे आणि पुष्कर जोगनं मागितली माफी?

-मोदींची गुरूभक्ती; संपूर्ण अंत्ययात्रेत नरेंद्र मोदी पायी चालले!

-होय मी विरोध केला, हिम्मत होती तर एकाएकानं यायचं की- एमआयएम नगरसेवक

-अटलजींना श्रद्धांजली वाहण्यास गेलेल्या स्वामी अग्निवेश यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा हल्ला

-… म्हणून सचिन तेंडुलकरला मिळाली करात सूट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या