मुंबई | काही दिवसांपूर्वी भाजप-शिवसेना यांची युती होणार नाही, अशी हवा होती. त्यामुळे भाजपचे नाराज नेते काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत, अशी माहिती होती.
युती न झाल्यास भाजपला मोठा फटका बसेल व त्याचा फायदा राष्ट्रवादीला होईल, असं काही नेत्यांचे मत होते. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि ठाणेमधील भाजप नेत्यांमध्ये अस्वस्थता होती.
आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती करण्याच्या दिशेनं पावलं टाकल्याने नेत्यांनी आपला काँग्रेस-राष्ट्रवादीशी असलेला संपर्क तोडल्याचं कळत आहे.
दरम्यान, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांने या अस्वस्थ नेत्यांना समज देऊन स्वस्थ बसण्यास सांगितल्याचंही कळतय.
महत्वाच्या बातम्या-
-आनंद तेलतुंबडे यांना पुणे पोलिसांनी केली अटक
–जयंत सिन्हांच्या मागे उभा राहिलेल्या या मुलीच्या वाकुल्या कुणासाठी??
-अर्थसंकल्प रद्द करा; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
–पैसे मिळाले नाही म्हणून आम्हाला का विचारता; त्या कमळाबाईला विचारा ना – अजित पवार
–गोयलांच्या घोषणेनंतर राहुल गांधींचा चेहरा पडला; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल