इंग्रज बंदुकीने तर भाजप सीबीआयच्या धाकाने देश चालवतो- गुलाब नवी आझाद

पुणे | इंग्रज बंदुकीने तर भाजप सरकार आता “सीबीआय’सारख्या यंत्रणेच्या धाकाने देशाचा कारभार करीत आहे, अशी टीका राज्यसभेतील विरोधीपक्षनेते आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाब नवी आझाद यांनी केली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या मूळ विचारधारेपासून देशाला खरा धोका आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, या सरकारने शेतकऱ्यांना नव्हे तर, कर्जबुडव्या उद्योजकांना कर्ज दिले आहे. धर्म आणि जातींमध्ये द्वेष पसरून ही मंडळी आपला “अजेंडा’ रेटत आहेत, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-सुप्रीम कोर्टदेखील आमचंच आम्ही राम मंदिर उभारणारच- भाजप आमदार

-संभाजी भिडेंची प्रवृत्ती ठेचून काढा; अजित पवारांचा आदेश

-काँग्रेसनं पुकारलेल्या ‘भारत बंद’ साठी राज ठाकरेही उतरणार मैदानात

-धक्कादायक! 63 जागांच्या वादात MPSCच्या 314 जागांच्या नियुक्त्या रखडल्या

-सनातन आणि संघाचे मधूर संबंध, मोहन भागवतांनी खुलासा करावा- विखे-पाटील

या बातमीवर तुमची कमेंट लिहा