महाराष्ट्र मुंबई

भाजप शिवसेनेच्या युतीचा निर्णय ‘या’ तीन जागांमुळं अडला?

मुंबई | लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेच्या युतीचा निर्णय पालघर, भिवंडी आणि जळगाव या मतदारसंघावर शिवसेनेनं दावा केल्यामुळं अडला असल्याचं समोर येत आहे. मागील निवडणुकीत या जागा भाजपकडे होत्या.

शिवसेनेनं 2014 च्या निवडणुकीत 22 जागा लढवल्या होत्या मात्र त्यांनी यावेळी आणखी 3 जागांची मागणी केली आहे.

उद्धव ठाकरे शिवसेनेच्या प्रचाराची सुरुवात जळगाव लोकसभा मतदारसंघातील पाचोरा येथून 15 फेब्रुवारी रोजी करणार आहेत.

दरम्यान, शिवसेनेच्या मागणीवर भाजप काय निर्णय घेणार यावर युतीचा निर्णय ठरु शकतो.

महत्वाच्या बातम्या-

तोडपाणीचा आरोप असेल तर तो सिद्ध करा; धनंजय मुंडेंचं राज्य सरकराला आव्हान

जन्म देण्याआधी संमती घेतली नाही म्हणून आई-वडिलांविरुद्ध कोर्टात जाणार!

दिल्ली ठरलं स्वामीनाथन आयोग लागू करणार पहिलं राज्य

प्रियांका गांधींच्या रॅलीने काहीही फरक पडणार नाही- योगी आदित्यनाथ

प्रियांका गांधींनी काँग्रेस सरचिटणीस पदाची सूत्रे स्विकारली

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या