Top News महाराष्ट्र मुंबई

“ठाकरे सरकराच्या तीन विकेट्स निश्चित, राष्ट्रवादीच्या मंत्रिपदी असलेल्या ‘या’ बड्या नेत्यासह शिवसेनेच्या या नेत्यांची विकेट”

मुंबई | ठाकरे सरकारच्या काही दिवसात तीन विकेट्स पडणार असल्याचं भाकीत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलं आहे.

या तीन नेत्यांमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड याची पहिली विकेट पडणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जितेंद्र आव्हाडांनंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर त्यानंतर शिवसेना नेता आणि परिवहन मंत्री अनिल परब देखील म्हाडा जमीनप्रकरणी घरी बसणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘मास्क तोंडावर घेऊन बोल’, उपमुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्याला दम

‘…तर मराठा आरक्षणासाठी तलवारही काढू’; खासदार संभाजीराजे

कौतुकास्पद! परभणीच्या अंकिताने मिळवला आयआयटीत प्रवेश

भाजप महाराष्ट्रातील कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही- जे.पी.नड्डा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या