Top News

“काॅंग्रेस म्हणजे थापा, खोटारड्यांच्या तोंडी अफवांच्या वाफा”

मुंबई | काँग्रेस म्हणजे असत्य बोलणाऱ्यांचा पक्ष आहे, अशी बोचरी टीका भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी केली आहे. ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणावरून त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे.

“काॅंग्रेस म्हणजे थापा, खोटारड्यांच्या तोंडी अफवांच्या वाफा”, असं म्हणतं त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाना साधला आहे. त्यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून काँग्रेसवर शरसंधान साधलं आहे.

ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणावरून देशभरात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्याचं पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार शीतयुद्ध पहायला मिळत आहे.

दरम्यान, काँग्रेस सरकारने ऑगस्टा कंपनीला काळ्या यादीत टाकलं नाही तर मोदी सरकारने त्यांना काळ्या यादीत टाकले आहे, असं अतुल भातखळकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

-…त्यावेळी तुम्ही त्यांचा निषेध केला होता का? अनुपम खेर यांना ज्वाला गुट्टाचा सवाल

-‘ठाकरे’ सिनेमात बाळासाहेबांचा खराखुरा आवाज घुमणार?

-“मोदींनी शेतकऱ्यांचा एक रुपयाही माफ केला नाही”

-“जेव्हा बँकेत घोटाळे होत होते, तेव्हा चौकीदार गाढ झोपेत होता”

-नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत येणार नाहीत- चंद्रशेखर आझाद

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या