Loading...

30 हजार मते ‘नोटा’ला पडणार; रावसाहेब दानवेंचा दावा

जालना | लोकसभा निवडणूक निकालानंतर आता सगळेच राजकीय पक्ष विधानसभेच्या तयारीला लागतील. विधानसभा निवडणुकीबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी वेगळाच दावा केला आहे.

सिल्लोड मतदारसंघात 30 हजार मते ‘नोटा’ला पडणार आहेत. लोकसभा क्षेत्रातील सगळ्याच विधानसभा मतदारसंघातून आपल्यालाच मताधिक्य मिळेल, असा दावा रावसाहेब दानवेंनी केला आहे.

Loading...

यंंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारच्या कामाची पावती आपल्याला मिळणार. 2 लाख 40 हजार मताधिक्याने आपण विजयी होणार, असंही रावसाहेब दानवे म्हणाले.

जालनामध्ये भाजपचे उमेदवार आणि विद्यमान खासदार रावसाहेब दानवे विजयी होतील, असा अंदाज ‘न्यूज18’च्या एक्झिट पोलमध्ये वर्तवला आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-निकालाआधीच राष्ट्रवादीला मोठा धक्का; जयदत्त क्षीरसागर शिवसेनेत प्रवेश करणार

-काँग्रेसविरोधात दाखल केलेला 5000 कोटींचा मानहानीचा दावा अनिल अंबानी मागे घेणार

-विशाल पाटील किमान 25 हजार मतांनी जिंकतील; विश्वजित कदमांचा विश्वास

Loading...

-भाजपच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात सुषमा स्वराज अनुपस्थित, होतं ‘हे’ कारण

-विवेक ओबेराॅयच्या ‘त्या’ वादग्रस्त ट्विटवर सलमान खान म्हणतो…

Loading...