सिंधुदुर्ग | आमदार नितेश राणे यांनी उपअभियंत्यावर चिखलफेक केल्याप्रकरणात भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांना घरचा आहेर मिळाला आहे.
सिंधुदुर्ग भाजपने नितेश राणे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यामुळे चंद्रकांत पाटील तोंडावर पडले आहेत.
निवडणुकीच्या तोंडावर नोकरशाहीचा विरोध होऊ नये म्हणून चंद्रकांत पाटलांनी पीडित उपअभियंत्यांच्या कुटुबिंयांच्या भेट घेतली .
दरम्यान, सिंधुदुर्ग भाजप नेत्यांनी चंद्रकांत पाटलांना घरचा आहेर देत तुम्ही आधी महामार्गाच्या दुरावस्थेची पाहणी करा, अशी मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-महेंद्रसिंग धोनीचं टीकाकारांना सणसणीत उत्तर; म्हणतो…
-कर्नाटकात जेडीएस-काँग्रेसचं सरकार धोक्यात; 11 आमदारांचे राजीनामे
-…म्हणून भाजप आणि संघाच्या 9 जणांना जन्मठेपेची शिक्षा!
-अबब!!! अल्लू अर्जूनने खरेदी केली तब्बल 7 कोटींची व्हॅनिटी व्हॅन…
-“बंगाली संस्कुतीशी ‘जय श्रीराम’चा काहीही संबंध नाही”
Comments are closed.