सांगली | मिरज शहरातील प्रभाग क्रमांंक चारमध्ये भाजप कार्यकर्ते ओकांर शुक्ल यांच्या बायकोची उमेदवारी नाकारली. त्यामुळे त्यांनी आमदार सुरेश खाडे यांच्या कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.
अनेक वर्षे भाजपशी एकनिष्ठ असणारे ओंकार शुक्ल हे प्रभाग क्रमांक चारमध्ये आपल्या बायकोच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. मात्र पक्षाने या ठिकाणी मोहिनी वासुदेव ठाणेदार यांना उमेदवारी दिली. या निर्णयाने शुक्ल संतप्त झाले.
दरम्यान, आमदार खाडे यांनी त्यांची समजुत काढली आहे. त्यांच्या नाराजीबाबत महसुल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमोर चर्चा करण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-तंबाखू खाणाऱ्या पोलिसाला न्यायालयाची शिक्षा; लावल्या खराब भिंती पुसायला
-2019 मध्ये भाजप जिंकल्यास भारताचा ‘हिंदू पाकिस्तान’ होईल!
-रामराजेंचे विधानपरिषदेचे सभापती पद धोक्यात?
-नाणार प्रकल्पाविरोधातील मोर्चाला सरकारने परवानगी का दिली नाही!
-ज्यांना स्वतःचा परिवार नाही त्यांना परिवाराचं महत्व काय कळणार!