नागपूर महाराष्ट्र

“वो मंदिर नही, सरकार बनाना चाहते है”

अमरावती | वो मंदिर नही सरकार बनाना चाहते है, इस देश मे कितने मूर्ख लोग है एक बार फिर आजमाना चाहते है, असा टोला लगावत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केली आहे.

अमरावतीमधील सभेत छगन भुजबळांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

सत्तेत येण्याआधी भाजप फक्त विकास, विकास म्हणत होतं आता मात्र विकास सोडून राम मंदिराच्या मुद्द्यावरुन समाजात दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न करतात, असा आरोपही छगन भुजबळ यांना केला आहे.

दरम्यान, 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात येतील अंस मोदींनी सांगितलं होतं पण सत्तेत आल्यावर अमित शहा ‘ये तो चुनावी जुमला है’ असं म्हणतात, असंही त्यांनी सांगितलं. 

महत्वाच्या बातम्या-

कार्यक्रम आठवलेंचा, उपस्थिती चंद्रकांत पाटलांची आणि टाळ्या मात्र धनंजय महाडिकांना!

…तर व्हॉटसअ‌ॅप भारतातील सेवा बंद करणार; व्हॉटसअ‌ॅपचा राजकीय पक्षांना इशारा

भारताचा ‘हा’ माजी दिग्गज क्रिकेटपटू भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात?

-तेलतुंबडेंच्याविरोधातील कारवाई थांबवा, 600 परदेशी विचारवंताची सरकारकडे मागणी

नासाने उलगडलं पुणेकरांच्या बुद्धीमत्तेचं रहस्य!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या