देश

अब की बार 400 पार; भाजपचा लोकसभेसाठी नवा नारा

नवी दिल्ली | ‘अब की बार 400 पार’ हा नवा नारा भाजपकडून 2019 च्या लोकसभेसाठी देण्यात येण्याची शक्यता आहे. न्यूज नेशन या चॅनेलनं याबाबत वृत्त दिलं आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत ‘अब की बार मोदी सरकार’ असा नारा देत भाजपनं 282 जागांवर विजय मिळवला होता तर एनडीएला 336 जागांवर विजय मिळाला होता.

लोकसभा निवडणुकांची घोषणा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता असून आताच्या लोकसभेचा कार्यकाळ 3 जून रोजी संपणार आहे.

दरम्यान, देशातल्या 400 जिल्हयांमध्ये भाजपकडं जिल्हा कार्यालय किंवा त्यासाठी लागणारी जागा उपलब्ध आहे.

महत्वाच्या बातम्या-

माझ्या अंदाजांना मटका म्हणणाऱ्यांची कीव येते, तर दानवेंचा पराभव होणारच!

हिंदू महासभेची वेबसाईट हॅक; केरला सायबर वॉरिअर्सनं घेतला बदला

काय ‘भावना’ कसं आहे?, पाहा मोदींच्या प्रश्नावर काय म्हणाल्या शिवसेना खासदार…

स्मारक गैरव्यवहारप्रकरणी ईडीचे छापे; मायावतींच्या अडचणीत वाढ?

महाराष्ट्राला ‘नवे योगी’ मिळाले आहेत- मनसे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या