महाराष्ट्र सांगली

2019 ला भाजप विरोधी बाकावर बसलेला पाहायला मिळेल!

File Photo

सातारा | 2019 ला भाजप विरोधी बाकावर बसलेला पाहायला मिळेल, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टीं म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते.

केंद्र व राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधातील आहे. कमळ औषधालाही ठेवणार नाही असे मी जाहीर केले होते, त्याला शेतकऱ्यांची साथ मिळत आहे, असंही ते म्हणाले.

दरम्यान, दूध आंदोलनाला शेतकऱ्यांनी जो प्रतिसाद दिला त्यामुळेच हे आंदोलन यशस्वी झाले, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या–

-मुख्यमंत्र्यांनी घेतली मराठा मोर्चेकऱ्यांची धास्ती; विठ्ठलाच्या शासकीय पूजेला नकार

-…अन्यथा मंत्रीपदाचा राजीनामा देईल; सुभाष देशमुखांचं मराठा मौर्चेकऱ्यांना आश्वासन

-नरेंद्र मोदींनी खोटी माहिती देऊन लोकांची दिशाभूल केलीय!

-…तर मनसेचं आंदोलन तीव्र करू; राज ठाकरेंचा इशारा

-प्रफुल्ल पटेल यांच्या मुलीच्या लग्नात राजकारणी ते बॉलिवुडमधील दिग्गजांची हजेरी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या