देश

राहुल गांधीच्या विरोधात भाजप हक्कभंग प्रस्ताव आणणार!

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपने हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधींनी भाषणात अनेक खोटे मुद्दे आणि माहिती मांडल्याचा आरोप भाजपने केला आहे.

राहुल गांधीनी लोकसभेत मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भर लोकसभेत गळाभेट घेतली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात वाद सुरू झाला आहे.

दरम्यान, राहुल गांधीविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केल्यामुळे काँग्रेस यावर काय भूमिका घेणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-… तर राहुल गांधींनी असं केलं तर भूकंप होईल; परेश रावल यांचं टीकास्र

-नरेंद्र मोदी सरकारला इशारा नाही शाप देतो!

-वल्लभभाईंचा पुतळा मोठा करण्यासाठी शिवरायांच्या पुतळ्याची उंची कमी केली!

-मराठा आरक्षणावरून मोर्चेकरी आक्रमक; एसटी बसची तोडफोड

-नागपूरमध्ये अधिवेशन घेऊन मुख्यमंत्र्यांनी विदर्भवासियांच्या तोंडाला पानं पुसली!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या