बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजप महाराष्ट्रातील कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही- जे.पी.नड्डा

मुंबई | भाजप पुढील काळात स्वबळावर सत्तेत येईल,असा आत्मविश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केला आहे. भाजप महाराष्ट्रातील कोणत्याही पक्षाशी युती करणार नसल्याचंही ते म्हणाले आहेत.

सध्या सत्तेत असलेले महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्ष कायमच विरोधी पक्षात राहतील, असं नड्डा यांनी भाजपच्या नवनियुक्त प्रदेश कार्य समिती व पदाधिकारी बैठकीत सांगितलं.

दरम्यान, भाजपमध्ये वरिष्ठ नेत्यांशी जवळीक असलेल्यांना पदे मिळतं नाहीत, त्यांच्या कामाचे योग्य मूल्यमापन करुन मिळतात, असंही नड्डा यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

अश्विनीकुमार यांच्या मृत्यूचं रहस्य उलगडण्यात कोणाला रस नाही- शिवसेना

…म्हणून ‘अवॉर्ड शो’चा मला प्रचंड राग येतो- सैफ अली खान

‘तू कौतुक करतोयस, की टोमणा मारतोय?; चाहत्याचा बेन स्टोक्सला प्रश्न

जिवंतपणी बाबांसाठी काही करू शकलो नाही, विलासरावांच्या आठवणीत रितेश भावुक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More