देश

भाजप देशात जातीय दंगली घडवणार, योगी सरकारमधील मंत्र्याचा दावा

लखनऊ | आपल्या वादग्रस्त वक्तव्याने भाजपला नेहमीच अडचणीत आणणारे मित्रपक्षातले आणि योगी आदित्यनाथ सरकारमधील कॅबिनेट मंत्री असलेले ओमप्रकाश राजभर यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका केली आहे.

भाजप आपल्या फायद्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर जातीय दंगली घडवून आणू शकतो, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीआधी भारतात दंगली होऊ शकतात, या अमेरिकेने दिलेल्या अहवालाचा संदर्भ देत त्यांनी हा आरोप केला आहे.

दरम्यान, बहुजन समाज पक्षाचे अध्यक्ष असलेले राजभर यांनी याआधीही वादग्रस्त वक्तव्य करुन भाजपला अडचणीत आणलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-अस्वस्थ असलेले भाजप नेते आता स्वगृहीच राहणार

-आनंद तेलतुंबडे यांना पुणे पोलिसांनी केली अटक

जयंत सिन्हांच्या मागे उभा राहिलेल्या या मुलीच्या वाकुल्या कुणासाठी??

-अर्थसंकल्प रद्द करा; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

पैसे मिळाले नाही म्हणून आम्हाला का विचारता; त्या कमळाबाईला विचारा ना – अजित पवार

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या